बुधवार, सप्टेंबर 23, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
IND vs NZ T20: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात 'या' खतरनाक खेळाडूंची एन्ट्री; सँटनरकडे धुरा | Pune Metro Line 3: पीएमओची तारीख मिळेना, आचारसंहिता आडवी आली; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला? | Hyundai Bayon Entry: 'बायॉन' येताच i10 आणि i20 बंद होणार? ह्युंदाईने अचानक घेतला 'हा' मोठा निर्णय! |

Gajanan Maharaj Prakat Din Images: गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त Message, Wallpapers, Greetings

सण आणि उत्सव Abdul Kadir | Mar 05, 2021 11:16 AM IST
A+
A-

शेगावचे गजानन महाराज यांचा उद्या शुक्रवार, 5 मार्च रोजी प्रकट दिन आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र 23 फेब्रुवारी 1878 मध्ये त्यांचे प्रथम दर्शन झाले. त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. बुलढाणा मधील शेगाव येथे महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून माघ वद्य सप्तमी दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel