Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
35 minutes ago

Valentine Week च्या रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे सह प्रत्येक दिवासाची संपूर्ण माहिती, पाहा व्हिडीओ

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Feb 04, 2024 09:00 AM IST
A+
A-

प्रेमी युगुलाचा आवडता महिना सुरु झाला असुन Valentine Week जवळ आला आहे. जगभरातील अनेक प्रेमी युगुलं Valentine Week साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. प्रेमी युगुलं एकमेकांप्रती असलेले आती प्रेम व्यक्त करण्यासाठी अतुर झालेली असतात. आगोदरच एकमेकांच्या प्रेमात असलेली अनेक जोडपी या काळात कदाचित अधिक जवळीक निर्माण करतील. , जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS