शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Diwali Guidelines 2020: Covid-19च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 06, 2020 06:22 PM IST
A+
A-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  यंदा ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी घालण्यात आली आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel