Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago

Dahi Handi 2021 Messages: दहीहंडी निमित्त मराठमोळे संदेश, Wishes, HD Images, Whatsapp Status

सण आणि उत्सव Abdul Kadir | Aug 31, 2021 07:01 AM IST
A+
A-

कृष्णाचा जन्मोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला म्हणजेच दहीहंडी चा उत्सव साजरा होतो. श्रीकृष्णाच्या माखनचोरीची आठवण म्हणून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो.

RELATED VIDEOS