Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Cylinder Price Cut:घरगुतीसह व्यावसायिक गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्येही कपात, सलग दुसऱ्या महिन्यात सिलेंडर स्वस्त

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 01, 2023 12:53 PM IST
A+
A-

घरगुती गॅस सिलेंडरनंतर आता व्यावसायिक गॅस सिलेंडर्सची देखील किंमत कमी झाली आहे. ऑगस्टच्या महिन्याच्या अखेरीस मोदी सरकारनं रक्षाबंधनांचं गिफ्ट म्हणून महिलांना घरगुती गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये 200 रूपयांची कपात जाहीर केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS