Close
Advertisement
 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
4 hours ago

Covishield, Covaxin, Sputnik V Price: कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड, स्पुतनिक-व्ही लस खाजगी रुग्णालयात किती रुपयांना मिळणार?

राष्ट्रीय Abdul Kadir | Jun 09, 2021 04:06 PM IST
A+
A-

देशातील लस उत्पादकांकडून ७५ टक्के लसीचे डोस केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुतनिक-व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत.जाणून घेऊयात काय आहेत दर.

RELATED VIDEOS