Photo Credit- X

Political Leaders Post on Shiv Jayanti 2025: 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवप्रेमी यानिमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केल गेलं आहे. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) , पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित राहाणार आहेत. (Shiv Jayanti 2025: शिवनेरी गडावर शिवजन्मोत्स सोहळ्याला सुरुवात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित (Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट

राजनाथ सिंह यांची पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पोस्ट

मुघलांपासून रयतेच्या रक्षणासाठी महाराजांनी गड-किल्ले बांधले. त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी तरुणपिढीने लक्ष देण गरजेच आहे. शिवजयंतीनिमीत्त राज्यासह देशभरातील राजकीय नेत्यांकडून सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या जात आहेत.