Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

COVID-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण तर एकाचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या 15,947 वर

Videos Abdul Kadir | Aug 23, 2021 02:45 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात रविवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 4,141 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 64,24,651 वर पोहचली आहे. तसेच मुंबई मध्ये 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू  झाला आहे.

RELATED VIDEOS