बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खानने काही दिवसांपूर्वीच तिचे 'प्रेग्नन्सी बायबल' पुस्तक लॉन्च केले आहे. मात्र हे पुस्तक लॉन्च करताच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.