Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Chhath Puja 2020: छठ पुजेची सुरुवात कशी झाली जाणून घ्या माहिती आणि महत्व

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 18, 2020 06:19 PM IST
A+
A-

हिंदू पंचांगानुसार छठ उत्सव चतुर्थीपासून कार्तिक महिन्याच्या सप्तमीपर्यंत सुरू होतो. चार दिवस चालणार्‍या अस्थेचा महापर्व 18 नोव्हेंबरपासून म्हणजेच आज पासून सुरु झाला आहे. जाणून घेऊयात छठ पुजेची सुरुवात कशी झालीआणि पुजेची माहिती आणि महत्व.

RELATED VIDEOS