Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Chaos Erupts Near Saptashrungi Shrine: नाशिकमधील सप्तशृंगी मंदिराजवळ गोंधळ, बस सेवेअभावी भाविकांना सहन करावा लागतोय त्रास, पहा व्हिडिओ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 03, 2022 03:21 PM IST
A+
A-

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक अधिकाऱ्यांना अपयश आल्याने नाशिक मधील प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिरात रविवारी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.कोविड-19 चे निर्बंध असूनही, पवित्र नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी महासप्तमीच्या विशेष प्रसंगी एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात आले त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS