Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
51 minutes ago

Central Government On Tur Dal: केंद्र सरकारचा निर्णय, तूर डाळीचा आयात साठा येईपर्यंत ऑनलाईन लिलाव

Videos टीम लेटेस्टली | Jun 27, 2023 06:05 PM IST
A+
A-

टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसऱ्या बाजूला कडधान्याच्या बाबतीतही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळू शकते. दरम्यान, केंद्र सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे आयात केलेला साठा दाखल होई पर्यंत राष्ट्रीय साठा कोठ्यातून तूर निश्चित आणि अचूक मोजबापासह बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS