Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
31 minutes ago

Bruck Pharma Remdesivir Injection: रेमडेसिवीर इंजेक्शनवरून ड्रामा; मध्यरात्री Devendra Fadnavis आणि BJP नेते कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात

Videos Abdul Kadir | Apr 19, 2021 03:44 PM IST
A+
A-

काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. BJP नेत्यांच्या विनंतीवरुन 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

RELATED VIDEOS