Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
17 minutes ago

Arvind Kejriwal यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचे निदर्शने, गेट, सीसीटीव्हीची तोडफोड करत घातला गोंधळ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 31, 2022 12:44 PM IST
A+
A-

भाजप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या गेटची तोडफोड केली. 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटासंदर्भात केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्ते निदर्शने करत आहे.

RELATED VIDEOS