मंगळवार, ऑक्टोबर 13, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला | नाशिक, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मुख्यमंत्र्यांची भेट, पाणीटंचाई व भूजल प्रदूषण, कुंभमेळ्याची तयारी & दुष्काळग्रस्त शेतकरी | पुणे, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन मागे, बांधकाम नियमांमध्ये बदल, सोमेश्वर निवडणूक & पोलीस कारवाई |

Birbhum Violence प्रकरणी पश्चिमबंगाल विधानसभेत गदारोळ, Watch Video

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 28, 2022 05:10 PM IST
A+
A-

विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर, भाजपच्या आमदारांनी बोगटुईच्या मुद्द्यावर आंदोलन केले आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये घुसले आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel