केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाहा व्हिडिओ.