Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Aurangabad Bandh: आंदोलनाला बसलेल्या गावकर्‍यांवर लाठीमार झाल्याची घटना समोर आल्यानंतर आज औरंगाबाद बंद

Videos टीम लेटेस्टली | Sep 04, 2023 12:06 PM IST
A+
A-

मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंतरवाली सराटी मध्ये आंदोलनाला बसलेल्या गावकर्‍यांवर लाठीमार झाल्याची घटना समोर आल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यात दिसायला लागले आहेत. घटनेच्या निषेधार्थ आज औरंगाबाद जिल्हा बंद पाळला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS