Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
ताज्या बातम्या
11 seconds ago

Artemis1: आर्टेमिस-1 ने पृथ्वीचे सुंदर छायाचित्र टिपले! नासाने व्हिडीओ केले शेअर

आंतरराष्ट्रीय Nitin Kurhe | Nov 17, 2022 01:56 PM IST
A+
A-

तब्बल 50 वर्षांनंतर अमेरिकन अंतराळ संस्था नासाने 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच केले आहे. आर्टेमिस-1 मोहिमेचे फ्लोरिडा येथील स्पेस सेंटरमधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS