Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
37 minutes ago

Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार का घेतली?

Videos टीम लेटेस्टली | Oct 17, 2022 06:18 PM IST
A+
A-

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही अशी घोषणा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. भाजपने माघार घेतल्याचे कळताच अनेकांना धक्का बसला आहे. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शरद पवार आणि राज ठाकरेंनी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS