Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Amravati Violence: अमरावतीत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी भाजप नेते Anil Bonde यांना पोलिसांकडून अटक

Videos Nitin Kurhe | Nov 15, 2021 06:45 PM IST
A+
A-

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर महाराष्ट्राच्या भूमीवर झालेल्या जातीय दंगलीमागे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे आणि अटक मात्र बीजेपी नेत्यांना केली जात आहे असे वक्तव्य राम कदम यांनी केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS