Alia Bhatt-Ranbir Kapoor Get Married: सेलिब्रिटींनी केला शुभेच्छांचा वर्षाव
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कधी लग्न करणार याची उत्सुकता अनेकांना होती. अगदी खाजगी समारंभात, कुटुंब आणि मित्रांमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टने विवाह केला.