शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळ्याची तयारी, पाणीटंचाई, प्रदूषित पाणी & ध्वजस्तंभाचा वाद | पुणे, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: पाणी कपात, रिंग रोड खर्च वाढ & युगांडा महिलांना अटक | मुंबई, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: रेस्टॉरंट्समध्ये दरवाढ, इमरान खानला देश सोडण्याचे आदेश & हवेची गुणवत्ता चिंताजनक |

राज्यांच्या भाजप-नियुक्त राज्यपालांकडून सत्तेचा गैरवापर, MK Stalin यांनी केले ट्विट, Mamata Banerjee यासंबंधी घेणार बैठक

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 14, 2022 12:45 PM IST
A+
A-

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी काल ट्विट करून सांगितले की, "गैर भाजप राज्यांच्या राज्यपालांकडून संविधानाचा अतिरेक आणि सत्तेचा गैरवापर होत आहे" यावर चर्चा करण्यासाठी लवकरच दिल्लीत राज्यांच्या विरोधीपक्ष मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel