Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
48 minutes ago

2030 पर्यंत दरवर्षी 560 भयंकर Disasters येण्याची शक्यता, UN च्या अहवालात धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 27, 2022 03:57 PM IST
A+
A-

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे की, येणारी वर्षे पृथ्वीसाठी अनेक नवीन संकटे घेऊन येऊ शकतात. परिस्थिती अशीच राहिली तर 2030 पर्यंत जग दरवर्षी सुमारे 560 आपत्तींना तोंड देत राहील.

RELATED VIDEOS