Close
Advertisement
 
गुरुवार, ऑक्टोबर 24, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

शिवराज्याभिषेक दिन निमित्त मराठी शुभेच्छा, Messages, Greetings,Whatsapp Status, Facebook

Videos टीम लेटेस्टली | Jun 06, 2020 02:53 PM IST
A+
A-

आज ६ जून, महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या शिवरायांचा ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे राज्याभिषेक झाल्याचा दिवस.शिवराज्याभिषेक दिन निमित्त साधून मराठमोळ्या शुभेच्छा, Messages, Greetings, Whatsapp Status, Images, Facebook च्या माध्यमातून शेअर करून शिवरायांच्या कार्याला करा सलाम!

RELATED VIDEOS