Bangladesh National Cricket Team Beat Pakistan National Cricket Team 1st Test: बांगलादेश क्रिकेट संघाने रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानवर पहिला विजय आहे. बांगलादेशच्या या विजयाचा हिरो ठरला संघाचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम. या सामन्यात त्याने 191 धावांची शानदार खेळी खेळली, याशिवाय मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन यांनीही अप्रतिम गोलंदाजीत कौशल्य दाखवले. पाकिस्तानच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर टीमची खिल्ली उडवली जात आहे, सोशल मीडियावर फनी मीम्स व्हायरल होत आहेत. (हे देखील वाचा: Bangladesh Beat Pakistan, 1st Test: बांगलादेश जोमात, पाकिस्तान कोमात! त्यांच्याच घरात केला करेक्ट 'कार्यक्रम'; पराभवाची ठरले हे 3 मोठे कारण)
Pakistan Cricket. #PAKvsBAN pic.twitter.com/BCtNNOQTCN
— Sagar (@sagarcasm) August 25, 2024
Pakistan lost the test match after declaring the innings against Bangladesh in Rawalpindi, Pakistan 😂😂😂
Pakistan cricket team is a joke😂 #PAKvsBAN pic.twitter.com/TwHHiFqqBa
— Ex Bhakt (@exbhakt_) August 25, 2024
Pakistan lost the test match after declaring the innings against Bangladesh in Rawalpindi, Pakistan 😂😂😂
Pakistan cricket team is a joke😂 #PAKvsBAN
East Pakistan thrashed West Pakistan in their home 😆#Pakistan #ViratKohli𓃵 #BabarAzam #TestCricket pic.twitter.com/kNGAxFkASM
— TrendWith EA🇮🇳 (@ejazalam2) August 25, 2024
Pakistan Cricket team...🤣🤣 #PAKvsBAN pic.twitter.com/ejy5lwPs0c
— Jo Kar (@i_am_gustakh) August 25, 2024
🤣🤣🤣#PAKvsBAN pic.twitter.com/ndQ3bsDqHm
— Ankit (@iAnkitSna) August 25, 2024
Sunday kaisa guzar raha he padosiyo 😆#PAKvsBAN pic.twitter.com/LrcTAysU6g
— Johns (@JohnyBravo183) August 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)