MS Dhoni Viral Video: टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एमएस धोनी घोड्यासोबत वेळ घालवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एमएस धोनी एका छोट्या घोड्याला हाताने चारा खाऊ घालताना दिसत आहे. चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे. (हे देखील वाचा: Sachin Tendulkar Remembers His Childhood Coach Ramakant Achrekar: गुरु रमाकांत आचरेकर यांच्या आठवणीत सचिन तेंडुलकराने शेअर केला ह्रदयस्पर्शी पोस्ट)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)