KKR vs SRH IPL 2024 3rd Match: आयपीएलच्या 17 व्या मोसमातील (IPL 2024) तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) संघ यांच्यात सामना होणार आहे, दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. तसेच 7.00 नाणेफेक होइल. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे तर, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पीट कमिन्स आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 25 सामने खेळले गेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आकडेवारीत खूप मजबूत आहेत. दरम्यान, तुम्ही हा सामना मोबाइलवर जियो सिनेमावर फ्रिमध्ये पाहू शकतात. तसेच, तुम्हाला आयपीएल टीव्हीवर बघायचे असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. आयपीएल समालोचन हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असेल.
Mullanpur all set to host the ℕ𝕠𝕣𝕥𝕙𝕖𝕣𝕟 𝔻𝕖𝕣𝕓𝕪 🤜🤛 𝕂𝕙𝕖𝕝𝕒 𝕙𝕠𝕓𝕖 in📍Kolkata ⚔
Catch the double-header streaming free on #IPLonJioCinema from 👉 3.30pm onwards today 📲#PBKSvDC #KKRvSRH #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/UOorMtpaOx
— JioCinema (@JioCinema) March 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)