⚡अहमदाबाद: विश्वासाला तडा; शोरूममधील कर्मचाऱ्यानेच लंपास केले 1.66 कोटींचे सोने
By Abdul Kadir
अहमदाबादमधील एका प्रसिद्ध ज्वेलरी शोरूममध्ये एका कर्मचाऱ्याने 1.66 कोटी रुपये किमतीचे सोने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.