IND vs ENG 3rd Test Day 4 Live Streaming: लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) मैदानावर थोड्याच वेळात भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. भारताच्या पहिल्या डावातील 78 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 432 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ 215/2 धावा करून खेळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)