⚡महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा उत्साह; हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन
By Krishna Ram
1 मे रोजी साजरा होणाऱ्या 'महाराष्ट्र दिना'निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गौरवशाली इतिहासाची आठवण करत नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.