मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने ट्विटमध्ये दिलेली माहिती खालीलप्रमाणे
२० जुलै, हवामान अंदाज: शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस व काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता.
भरती
८:४९ - ३.८३
२०:१९ - ३.५३
ओहोटी
१४:३५ - २.२१ मी
गेल्या २४ तासात सरासरी पाऊस:
शहर: ३५.८४ मिमी
पश्चिम उपनगरे: ५१.०३ मिमी
पूर्व उपनगरे: ६८.१६ मिमी
#MumbaiWeather forecast July 20: Moderate to heavy rain in city & suburbs; possibility of very heavy rainfall at a few places.
High tide
08:49 hrs - 3.83 mtr
20:19 hrs – 3.53 mtr
Low tide:
1435 hrs- 2.21 mtr
Average rainfall in last 24hrs
CT- 35.84mm
ES- 68.16mm
WS- 51.03mm https://t.co/383CvAvIkq
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)