Kurla Stabbing: मुंबईतील कुर्ला परिसरात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडितेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहे. चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस पुढील तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पेट्रोल पंपावर लाखो रुपयांची चोरी, अकोला येथील घटना)
Maharashtra | One dead and three injured in a sharp-edged weapon attack in the Kurla area of Mumbai, under the jurisdiction of PS Chunabhatti. 5 accused have been taken into custody: Mumbai Police
— ANI (@ANI) June 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)