मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने आज (11 मे) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. ट्वीट-
Maharashtra: Maha Vikas Aghadi (MVA) led by CM Uddhav Thackeray met Governor Bhagat Singh Koshyari today over the issue of Maratha reservation pic.twitter.com/rbzDGZahDm
— ANI (@ANI) May 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)