महाराष्ट्रात पाठिमागील 24 तासात 46 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर 3,623 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.
महाराष्ट्रात पाठिमागील 24 तासात 46 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू
राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६२३ नवे कोरोना रुग्ण, ४६ जणांचा मृत्यू तर, २ हजार ९७२ कोरोनामुक्त.@DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #Corona #Covid_19 pic.twitter.com/aVhNcZdra6
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)