Radha Ashtami 2021 Greetings: आज देवी राधाच्या जन्माचा दिवस आहे. देशाच्या काही भागात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक विशेष पूजा करतात. भक्तीपूर्ण राधे-कृष्णाची गाणी वाजवतात. राधा अष्टमी निमित्त WhatsApp Messages, Wishes पाठवून द्या शुभेच्छा द्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)