भारतामध्ये मागील 24 तासांत 6,990 नवे कोरोना रूग्ण तर 190 मृत्यू यांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये 10,116 जणांनी कोविड वर मात केल्याची माहिती समोर आली आहे. तर 1,00,543 कोविड रूग्ण देशात उपचार घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
COVID19 | India reports 6,990 new cases, 190 deaths & 10,116 recoveries in the last 24 hours; Active caseload at 1,00,543: Ministry of Health and Family Welfare
Total Vaccination : 1,23,25,02,767 pic.twitter.com/57jOpR7pED
— ANI (@ANI) November 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)