India Blast Pakistan In UN: यूएनजीएच्या दुसऱ्या समितीच्या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. जम्मू आणि काश्मिर केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो, असे भारताच्या बाजूने सांगण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित प्रकरणे पूर्णपणे अंतर्गत आहेत. पाकिस्तानला आमच्या देशांतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही.
VIDEO | “We reiterate that the Union Territories of Jammu and Kashmir are an integral part of India. Matters pertaining to the UTs of J&K and Ladakh are purely internal to India. Pakistan has no locus standi to comment on our domestic matters. As a country with one of the world’s… pic.twitter.com/71IL0XFNyV
— Press Trust of India (@PTI_News) September 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)