Gujarat Waterlogging: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आणि गुजरात मध्ये देखील मुसळधार पाऊस असल्याने काही रस्त्यावर पाणी साचले आहे. अति मुसळधार पाऊस असल्याने परिणामी गुजरातमधील नडियाद परिसरात एका चौकात पाणी साचल्याने (Waterlogging) कार पाण्यात अडकली. या घटनेतून नडियाद अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी लगेच मदतीचा हात दिला आणि चार जणांना वाचवले. ANI ने या बाबत व्हिडिओ पोस्ट केला आहे.
#WATCH | Four people were rescued by Nadiad Fire Brigade officials after their car got stuck in water due to waterlogging in an underpass in Gujarat's Nadiad. pic.twitter.com/mMkBhRSmTv
— ANI (@ANI) July 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)