Ganeshotsav 2019: मराठी कलाकारांच्या घरी रंगले Eco- Friendly गणेशोत्सव सेलिब्रेशन; राकेश बापट, सोनाली कुलकर्णी, रवी जाधव यांनी स्वतः साकारले बाप्पा

राकेश बापट याने स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून हा इकोफ्रेंडली बाप्पा साकारला आहे. दरवर्षी तो अगदी अतः पासून इति पर्यंत आपल्या बाप्पाची मूर्ती बनवतो Raquesh Bapat (Photo Credits: Instagram)

स्मिता तांबे हिच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही eco-friendly बाप्पाचे आगामी झाले आहे. स्मिताने हा बापा स्वतःच्या हाताने साकारला आहे Smita Tambe (Photo Credits: Instagram)

सुबोध भावे याच्या घरी सुद्धा इको फ्रेंडली बाप्पांचे आगमन झाले आहे. हे बाप्पा पुणे मेट्रोच्या देखाव्यात विराजमान झाले आहेत. Subodh Bhave (Photo Credits: Instagram)

अमेय वाघ याच्या घरी इको फ्रेंडली बाप्पाची इवलीशी मूर्ती आणण्यात आली आहे. बाप्पांसाठी मोजकी व सुंदर अशी कागदी आरासही केलेली आहे. Amey Wagh (Photo Credits: Instagram)

रवी जाधव यांनी आपल्याघरी स्वतःच्या हाताने बनवलेल्या बाप्पांची प्रतिष्ठापना करून इको फ्रेंडली सणाची संकल्पना जपली आहे. Ravi Jadhav (Photo Credits: Instagram)

सोनाली कुलकर्णी हिने बाप्पाची मूर्ती साकारतानाचा हा एक गोड फोटो आपल्या फॅन्स सोबत शेअर केला आहे. Sonalee Kulkarni (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरी इको फ्रेंडली बाप्पांसाठी खास विटांची आरास उभारलेली आहे. Sayali Sanjeev (Photo Credits: Instagram)
- CUET (UG)-2025 Result: सीयूईटी यूजी परीक्षेचा निकाल 4 जुलैला cuet.nta.nic.in वर होणार जाहीर
- Stray Dog Crushed to Death in Pimpri-Chinchwad: पुण्यामध्ये कार खाली दोनदा कुत्र्याला चिरडलं; सीसीटिव्ही फूटेज वायरल (Watch Video)
- IND vs ENG 2nd Test Live Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित
- Mumbai Rains: पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधारेचा अंदाज
- Food E-commerce Companies: फूड ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्धच्या तक्रारींसाठी राज्य सरकार सुरु करणार टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक; तपासणीमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी
- NASA कडून Anil Menon यांची First Space Station Mission साठी नियुक्ती
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
Web Stories
-
Benefits of Jamun Fruit: जांभूळ फळाचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
-
Jaganath Rath Yatra 2025: जगन्नाथ पुरी यात्रा ला सुरूवात; जाणून घ्या रथोत्सवाच्या खास गोष्टी
-
ISS कडे झेपावलेल्या ऐतिहासिक Axiom Mission 4 मोहिमेबद्दल खास गोष्टी
-
Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळती रोखायला मदत करतील या टीप्स
-
CUET (UG)-2025 Result: सीयूईटी यूजी परीक्षेचा निकाल 4 जुलैला cuet.nta.nic.in वर होणार जाहीर
-
Stray Dog Crushed to Death in Pimpri-Chinchwad: पुण्यामध्ये कार खाली दोनदा कुत्र्याला चिरडलं; सीसीटिव्ही फूटेज वायरल (Watch Video)
-
IND vs ENG 2nd Test Live Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित
-
Mumbai Rains: पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधारेचा अंदाज