महाराष्ट्र

Pune Metro: 'पुणेरी पाट्या' च्या अंदाजात पुणे मेट्रो ने दिल्या प्रवाशांना सूचना; पहा काहींची झलक

Dipali Nevarekar

पुणे मेट्रोने प्रवाशांना काही खास सूचना देण्यासाठी शेलक्या भाषेचा वापर केला आहे.

Maharashtra Board HSC Result 2025 Tentative Date: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल कधी लागणार?

Dipali Nevarekar

2024 चा बारावीचा निकाल 21 मे तर दहावीचा निकाल 27 मे दिवशी घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यातच लागल्याचा अंदाज आहे.

Raj-Uddhav Thackeray Reunion: 'अद्याप युती नाही केवळ भावनिक संवाद'; संजय राऊत यांनी अटी-शर्थी नसल्याचंही केलं स्पष्ट

Dipali Nevarekar

ज ठाकरे यांनी मागील 19 वर्षात मनसे पक्ष म्हणून अनेक चढ उतार पाहिले. पण निवडणूकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत अद्याप कधीही युती-आघाडी केलेली नाही. मागील लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता.

CM’s Medical Assistance Fund: ठाण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 4.75 लाख रुपयांचा अपहार; 3 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

शनिवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात, मुख्यमंत्री कार्यालयाने कथित फसवणूक खूपच त्रासदायक असल्याचे सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

Advertisement

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 च्या Acharya Atre Chowk मेट्रो स्टेशनची समोर आली झलक (View Pic)

Dipali Nevarekar

लवकरच मुंबई मेट्रो 3 वर आरे ते वरळी पर्यंतची मेट्रो सुरू केली जाणार आहे.

Shirish Valsangkar Suicide Case: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोट मध्ये महिलेचं नाव; न्यायालयाची परवानगी घेत पोलिसांनी रात्रीच केली अटक

Dipali Nevarekar

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवार 18 एप्रिलच्या रात्री राहत्या घरी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे.

CSMIA To Shut On May 8: मुंबई विमानतळ मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी सहा तास राहणार बंद

Dipali Nevarekar

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवल्या जाणार असल्याने सुमारे 200 विमानं प्रभावित होण्याची शक्यता आहे.

Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रोच्या धारावी-वरळी टप्प्याला अजून सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षा; पहा कसा असेल हा प्रवास?

Dipali Nevarekar

मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्प्यातील स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे.

Advertisement

C-60 Commando च्या हत्येमध्ये सहभागी चार कट्टर माओवाद्यांना गडचिरोली मध्ये अटक

Dipali Nevarekar

गडचिरोलीचे एसपी नीलोटपाल यांनी या भागात आता माओवाद विरोधी कारवाया आणखी तीव्र केल्या जातील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai: भांडुपमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा तलवारीने बेस्ट बस, ऑटोरिक्षा आणि पाण्याच्या टँकरवर हल्ला; वाहनांचे नुकसान, गुन्हा दाखल (Video)

Prashant Joshi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप पश्चिम येथील टँक रोडवरील मिनीलँड सोसायटी येथे दुपारी 3.10 ते 3.25 च्या दरम्यान ही घटना घडली. काकांनी रागावल्यानंतर तो तलवार घेऊन आला व त्याने बेस्ट बस चालकाला धमकावले आणि शिवीगाळ करत तलवारीने गाडीच्या काचा फोडल्या.

Pune Tanisha Bhise Death Case: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याबद्दल डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, डॉक्टरांनी वेळेत उपचार दिले नाहीत आणि रुग्णाला साडेपाच तास वाट पाहायला लावली, ज्यामुळे आणखी गुंतागुंत निर्माण झाली आणि मृत्यू झाला. डॉ. सुश्रुत घैसास हे पुण्यातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि गर्भरोगतज्ज्ञांपैकी एक आहेत.

Bhide Bridge to Stay Closed: पुण्यातील लोकप्रिय भिडे पूल वाहतुकीसाठी दीड महिना बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन, जाणून घ्या कारण

Prashant Joshi

हा पूल बंद होत असल्याने, प्रवाशांना, विशेषतः दैनंदिन प्रवास करणाऱ्या कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जंगली महाराज रोड, केळकर रोड आणि डेक्कन परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, भिडे पूल मुठा नदीत खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने अनेकदा पाण्याखाली गेल्याने बंद झाला होता.

Advertisement

Flight Operations at Mumbai Airport: मे महिन्यात 'या' दिवशी मुंबई विमानतळावरील विमान वाहतूक 6 तासांसाठी बंद राहणार; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या

Bhakti Aghav

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) ने घोषणा केली की, त्यांनी सहा महिने आधीच अनिवार्य NOTAM (विमानचालकांना सूचना) जारी केली आहे, ज्यामुळे सर्व भागधारकांना उड्डाण वेळापत्रक समायोजित करण्यासाठी आणि त्यानुसार कामकाजाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

Palghar-Virar Ro-Ro Ferry Service: आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार पालघर-विरार रो-रो फेरी सेवा; तीन सत्रात चालणार, जाणून घ्या प्रस्तावित भाडे रचना

टीम लेटेस्टली

सध्या, खरवडेश्री आणि नारंगी दरम्यानच्या 60 किलोमीटरच्या रस्त्याच्या प्रवासाला साधारणतः 90 मिनिटे लागतात. मात्र, रो-रो फेरी 1.5 किलोमीटरचा जलमार्ग फक्त 15 ते 20 मिनिटांत पार करेल, ज्यामुळे विरार, वसई, सफाळे आणि केळवा प्रदेशांमध्ये प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांचा आणि पर्यटकांचा वेळ आणि इंधन खर्च दोन्ही लक्षणीयरीत्या कमी होईल.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? पहा दोन्ही ठाकरेंची भूमिका काय

Dipali Nevarekar

संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बंधुत्त्वाचं, मैत्रीचं नात आहे. आता पुरता राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची भाषा केली त्याकडे आम्ही सकारत्मकतेने बघत आहोत. सध्या पुरता इतकंच आहे असं ते म्हणाले आहेत.

Pune Ola, Uber, Rapido Cabs Rates: पुणेकरांनो लक्ष द्या! 1 मेपासून ओला, उबर, रॅपिडो कॅब देखील मीटरप्रमाणे चालणार, जाणून घ्या काय असतील दर

Prashant Joshi

पुण्यातील कॅब सेवांमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रवाशी आणि चालक यांच्यात दराबाबत तक्रारी वाढत होत्या. प्रवाशांनी ॲपवर दिसणाऱ्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारणी आणि सर्ज प्राइसिंगच्या समस्यांवर नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे, चालकांनी कमी कमिशन आणि कमी उत्पन्नामुळे तक्रारी केल्या होत्या.

Advertisement

Maharashtra Weather Updates: दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः वादळी पावसाची शक्यता

Dipali Nevarekar

विदर्भात 21 पासून काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे पण येत्या ३ दिवसांत मेघगर्जनेची शक्यता आहे.

Pipeline Burst Near Amar Mahal Junction: चेंबूर च्या अमर महल भागात पाईप लाईन फुटली; मुंबईत पुढील 24 तास पूर्व उपनगरात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये पुढील 24 तास पाईप लाईन दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने पाणी पुरवठा सुरळीत होईल असे बीएमसी अधिकार्‍याने सांगितले आहे.

Thane Water Cut: ठाण्यात STEM Pipeline मध्ये पाणी गळती मुळे तातडीने दुरूस्तीचं काम हाती; आज पहा कुठल्या भागात पाणी पुरवठा विस्कळीत?

Dipali Nevarekar

मुंब्रा, रेतीबंदर, कळवा, खारेगाव आणि ठाण्यातील इतर अनेक भागांत आज पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

NMMT Announces Revised Timetable: नवी मुंबई मधून मंत्रालय कडे जाणार्‍या 4 AC Bus च्या वेळापत्रकात बदल; घ्या जाणून सुधारित वेळा

Dipali Nevarekar

एनएमएमटी च्या बस नंबर 106, 108, 110, आणि 114 यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement