महाराष्ट्र

Pink Rickshaw: राज्यातील 'या' महत्त्वाच्या शहरात सुरु होणार ‘पिंक रिक्षा’ योजना; महिलांना उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी

टीम लेटेस्टली

गुलाबी रिक्षा या भारतातील काही शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय आहे. रिक्षातून प्रवास करताना महिलांचा छळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे.

State Level Sports Competition: राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत मोठी घोषणा; लातूर, बुलढाणा, सांगली येथे होणार आयोजन, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

स्थानिक आयोजन समितीस या स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रति खेळ रु.७५.०० लाख उपलब्ध करुन देण्यात येणार असून यशस्वी आयोजनासाठी शासन निधी व्यतिरिक्त अधिक निधीची आवश्यकता भासल्यास आयोजन समितीस निधी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

16 Shiv Sena MLAs Disqualification Case: ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात 'खोटी कागदपत्र' सादर - शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचा दावा (Watch Video)

टीम लेटेस्टली

शिवसेनेच्या संविधानामध्ये पक्षप्रमुख असं कोणतेही पद नसल्याचा दावा देखील महेश जेठमलानी यांनी केला आहे.

Advay Hiray-Patil Case: अद्वय हिरे यांचा जामीन कोर्टाने फेटाळला; मुक्काम कोठडीतच

टीम लेटेस्टली

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना शिवसेना अद्वय हिरे यांच्या पाठीशी उभी असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

पुण्यात पाळीव कुत्र्यावर शेजारच्याकडून एअरगनने हल्ला; मालकाची पोलिस स्टेशन मध्ये धाव

टीम लेटेस्टली

हडपसर पोलिस स्टेशन मध्ये 'इंक्लेव्ह लोकमंगल सोसायटी' च्या झेड कॉर्नर मांजरी बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. कुत्रा त्रास देत असल्याच्या रागामध्ये एअरगनचा वापर करून त्याला जखमी केले.

Uddhav Thackeray on Eknath Shinde: पंचतारांकीत शेती राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावी; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला

अण्णासाहेब चवरे

राज्य सरकारवर टीका केली की, मुख्यमंत्री गळा काढतात. मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यावर माझे काहीच म्हणने नाही. पण, अशी पंचतारांकीत शेती राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'गद्दार' असा केला.

IndiGo Flight मध्ये सीटवर कुशनच नाही; सोशल मीडीयात वायरल फोटो नंतर अनेकांनी व्यक्त केला संताप

टीम लेटेस्टली

10A या खिडकीजवळील सीटवर चक्क कुशनच नव्हते. सोशल मीडीयात हा फोटो वायरल झाल्यानंतर अनेकांनी इंडिगो च्या सेवेवर टीकास्त्र डागलं आहे.

Mumbai: मुंबईत वायूप्रदूषणात मोठी घट, हवेच्या गुणवत्तेत पावसामुळे सुधारणा, आजही पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

मुंबईत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणात मोठी घट झाली असून हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा दिसून आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Weather forecast: विदर्भामध्ये सोसायटीच्या वाऱ्यासरह मुसळधार पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

विदर्भामध्ये अचानक मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात सोसाट्याचा वारा आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात प्रति तास 30-40 किमी वेगाने वारे वाहू शकते. तसेच 64.5 ते 115.6 मिमी इतका पाऊस गारपीठीसह होऊ शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे.

Onion Price: कांदा दरात पुन्हा वाढ, शेतकरी सुखावला; ग्राहकांच्या खिशावरचा बोजा वाढला

टीम लेटेस्टली

दिवाळी सणात कांद्याचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर,सोलापूर बाजार समितीतील कांद्याचा दरही खाली आला आहे.

Mumbai: BMC येत्या 28 नोव्हेंबरपासून मराठी साईनबोर्ड नसलेल्या दुकानांना ठोठावला जाणार दंड

टीम लेटेस्टली

मुंबईमधील दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी साईनबोर्ड लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Passport Seva System in Pune: पुण्यात पासपोर्ट सेवा व्यवस्था कोलमडली? प्रक्रिया विलंबामुळे अर्जदार वैतागले

टीम लेटेस्टली

पासपोर्ट सेवा केंद्रे (PSKs) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (POPSKs) मध्ये तांत्रिक बिघाडांमुळे कामकाजात व्यत्यय आल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे येथील पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाला मंगळवार, 28 नोव्हेंबर रोजी तांत्रिक सामना करावा लागलत असल्याचे पुढे आले आहे. या अनपेक्षित समस्येमुळे अर्जांवर प्रक्रिया करण्यात विलंब होतो आहे

Advertisement

Mumbai News: आज पासून मराठीत सूचना फलक नसलेल्या हॉटेल,दुकानांविरोधात कारवाई; BMC ने जारी केलं निर्देश

टीम लेटेस्टली

BMC (बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन) आजपासून मुंबईतील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांवर देवनागरी लिपीत मराठी सूचनाफलक नसलेल्या दुकानांविरोधात मोहीम सुरू करणार आहे

Nagpur District Central Co-op Bank Scam: काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याशी संबंधीत कथीत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके घोटाळा प्रकरणाचा आज निकाल

टीम लेटेस्टली

1999 साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कोलकाताममधल्या कपनीच्या शेअर्समध्ये गुणतवणूक करण्यात आली होती. मात्र सहकार विभागाचा कायदानुसार बँकेचे परवागी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही.

Maharashtra: येत्या 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा

टीम लेटेस्टली

नोव्हेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजासह अनेकाचे नुकसान हे केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Mother's Murder For Tasty Food: रुचकर जेवण दिले नाही म्हणून संताप, ठाणे येथील तरुणाकडून आईची हत्या

अण्णासाहेब चवरे

Dispute On Tasty Food In Thane : ठाणे जिल्ह्यातील एका 55 वर्षीय महिलेला तिच्या मुलासोबत झालेल्या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील वेळू गावात ही घटना रविवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी घडली.

Advertisement

Agniveer Death in Mumbai: अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या,मालवणी पोलिसांकडून तपास सुरु

टीम लेटेस्टली

अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Mumbai Air Quality: पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, आजही पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे मुंबईची हवा दुषित झाली होती. हीच बाब लक्षात घेता उच्च न्यायालयानेही फटाके फोडण्यास केवळ दोन तासांची मर्यादा घालून दिली होती.

Nagpur: नागपूर येथे दलित तरुणाला बेदम मारहाण; Atrocity कायद्यान्वये गुन्हा दाखल

अण्णासाहेब चवरे

नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी पीडितास ‘दलित असताना येथे का आला’ अशी विचारणा करत मारहाण केली. मात्र, तत्पूर्वी गाडीला धक्का दिल्याचा आरोप करत आरोपींनी पीडितांसोबत हुज्जत घातली, असे समजते.

Mumbai Accident: टॅक्सी आणि टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू, 3 जखमी; लालबाग फ्लायओव्हरवर येथील घटना

Pooja Chavan

रविवारी पहाटे लालबाग -परळ उड्डाणपुलावर अपघात झाला. त्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

Advertisement
Advertisement