पाषाण मुंबई पुणे महामार्गाच्या शेजारी फर्निचर दुकानांच्या अतिक्रमणावर हातोडा (Watch Video)
सुमारे 1 लाख स्क्वेअर फीट वर ही दुकानं अनधिकृतपणे उभी होती त्यांना पीएमसीने हटवले आहे.
पुण्यात पाषाण सुस हायवे (Pashan Sus Highway) जवळील अतिक्रमण झालेल्या फर्निचर शॉप वर अखेर Pune Municipal Corporation कडून कारवाई करण्यात आली आहे. ही दुकानं बुलडोझरच्या मदतीने पाडण्यात आली आहेत. सुमारे 1 लाख स्क्वेअर फीट वर ही दुकानं अनधिकृतपणे उभी होती. या दुकानांमुळे मुंबई-पुणे हायवेच्या गाड्यांची देखील वाहतूक कोंडी होत होती. HEMRL च्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. Mahim Mazar Encroachment Case: माहीम मजार अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेचा हातोडा, अतिक्रमण हटवले; राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर कारवाई (Watch Video) .
पहा कारवाईचा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)