महाराष्ट्र

Kalyan News: प्रभू श्री रामाच्या नावाखाली महिलेची फसवणूक, अडीज लाखांचा सोनं लंपास

Pooja Chavan

जानेवारीच्या 22 तारखेला अयोध्यात राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी देशाभारत एक वेगळाच उत्साह आहे. या उत्साहासाठी सर्वत्र तयारी सुरु आहे.

Mumbai Fire: विक्रोळी पूर्व भागातील रुग्णालयात आग; 6 रुग्णांना बाहेर काढण्यात यश

Bhakti Aghav

अधिकाऱ्याने सांगितले की, ही आग तळमजल्यावर आणि वरच्या मजल्यावरील आयसीयूमधील एअर सक्शन मोटरच्या मुख्य केबलपर्यंत मर्यादित होती. संबंधित अधिकारी आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

Pune Shocker: पिपंरीचिंचवड येथे दीराला पोलिसांत पकडून दिल्याच्या रागात पत्नीचा खून, दोघांना अटक, एक फरार

Pooja Chavan

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एक पतीने भाऊ आणि जावे सोबत मिळून पत्नीचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचं संकंट, हवामान विभागाने दिला ईशारा

Pooja Chavan

महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत अवकाळी पावसाचं संकट येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Advertisement

Mumbai News: मुंबईत BMC कर्मचाराने राहत्या घरात घेतला गळफास, सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण

Pooja Chavan

मुंबईत (Mumbai) एका ४४ वर्षीय BMC कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Lalita-Turned-Lalit Is Now a Father: ललिताचा ललित झालेला पोलीस बनला पिता, पत्नीने दिला मुलाला जन्म

टीम लेटेस्टली

राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर 2018 मध्ये कॉन्स्टेबलवर लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2018 ते 2020 दरम्यान त्याच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या. साळवे यांनी 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सीमा हिच्याशी लग्न केले.

Maratha Reservation: मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण सिद्ध होणार, आयोगाकडून 23 जानेवारीपासून सर्वेक्षण

टीम लेटेस्टली

23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यातील अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असून सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामंकीत संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

CSMT: सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकरण, पाहा मॉर्डन शौचालयाचा व्हिडिओ

Amol More

या व्हिडिओमध्ये स्थानकावरील अत्याधुनिक शौचालयाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Advertisement

उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह, महापत्रकार परिषद ठरली बूस्टर डोस; खारेगाव शिवसेना (UBT) शाखेत समर्थकांमध्ये वाढ

टीम लेटेस्टली

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच ठाणे आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी कल्याण, डोंबिवली, मुंब्रा आणि कळवा परिसरातील काही शिवसेना शाखांना भेट दिली. या भेटी आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये घेतलेल्या लोकन्यायालय रुपातील महापत्रकार परिषद यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Pune Mega Block: पुणे लोणावळा मार्गावर मेगाब्लॉक,लोकलच्या 12 फेऱ्या रद्द

टीम लेटेस्टली

या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे,

Kanchanwadi Accident: छत्रपती संभाजीनगर येथे भरधाव ट्रकने 13 वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू

Pooja Chavan

सोलापूर- धुळे महामार्गावरील कांचनवाडी येथील वाल्मीजवळ एका भरधाव ट्रकने १३ वाहनांना धडक दिली.

Sex Marriage Promise: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, हायकर्टाने फेटाळला विवाहीत पुरुषाचा जामीन अर्ज

अण्णासाहेब चवरे

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) भारतीय वायू सेनेत (IAF) सेवेत असलेल्या एका ऑटोमोबाईल टेक्निशियन असलेल्या व्यक्तीचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) फेटाळून लावला आहे. त्याच्यावर लग्नाचे आमिष (Sex Marriage Promise) दाखवून बलात्कार (Rape) केलेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Manoj Jarange on Maratha Reservation: 'आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही', मराठा आरक्षण मुद्द्यावर मनोज जरांगे यांचा निश्चय

अण्णासाहेब चवरे

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 'आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही' असा इशारा देताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

Boy falls on Metro Track: खेळता खेळता मुलाचा तोल गेला अन् मेट्रो रुळावर पडला, पहा पुढे काय घडले

Pooja Chavan

पुणे मेट्रोस्थानकावरील एक मोठा अनर्थ टाळला. खेळता खेळता एका लहान मुलाचा तोल गेला आणि मेट्रोच्या ट्रकवर पडला

Dance On Shri Ram Bhajan: नागपूर येथील महिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले राम भजनावर नृत्य

टीम लेटेस्टली

Pune News: पुण्यातील नवले ब्रिजवर कारला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही; थरारक व्हिडिओ समोर

टीम लेटेस्टली

पुण्यात नवले ब्रिजवर एक कारला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री कारला अचनाक आग लागली

Advertisement

Mumbai News: सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार, मालाड पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर २४ वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

CM Eknath Shinde On Aaditya Thackeray: सत्ता गेल्याने माशासारखे तडफडतात; एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

टीम लेटेस्टली

सत्ता गेल्याने ते माशासारखे तडफडत आहेत. आता त्याच्याकडे करण्यासारखे दुसरे कामच राहिले नाही. लोकांनी त्यांना सत्तेतून बाहेर काढले आहे. म्हणून त्यांची तडफड सुरु असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

Aaditya Thackeray On ED, I-T and CBI: ईडी, आयटी आणि सीबीआय एनडीएचा भाग; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

अण्णासाहेब चवरे

आदित्य ठाकरे यांनी आज (19 जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र टीका केली. पाठिमागील काही काळापासून होत असलेल्या ईडीच्या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होत्या आणि आहेत.

ED Summons Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स, उद्धव ठाकरे गटाला दुसरा धक्का

अण्णासाहेब चवरे

ईडीने आज महाविकासाघाडीतील दोन नेत्यांना ईडीने समन्स धाडले आहे. एक रोहित पवार आणि दुसरे म्हणजे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar). या नोटीशीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याशी संबंधीत मालमत्तांवरही यंत्रणांनी छापेमारी केली आहे.

Advertisement
Advertisement