Rohit Pawar ED Inquiry: शरद पवार, सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद, हाती संविधान घेऊन रोहित पवार पोहचले मुंबई ईडी कार्यालयात! (Watch Video)
सुप्रिया सुळे यांनी आव्हानांवर मात करून आम्ही बाहेर पडू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती अॅग्रो कंपनीमध्ये आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेल्या रोहित पवारांची आज मुंबई ईडीमध्ये चौकशी होत आहे. ईडी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेतले आहेत. सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयाच्या दारापर्यंत सोडायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रोहित पवारांना संविधानाची प्रत दिली आहे ती घेऊन ते आत गेले आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी ईडी कार्यालयाजवळ मीडीयाशी बोलताना 'आव्हानांवर मात करून आम्ही बाहेर पडू' अशी प्रतिक्रिया दिली आहे. नक्की वाचा: Rohit Pawar On ED Inquiry: 'जर दबाव टाकण्यासाठी हे केलं जात असेल तर त्यांनी चूकीची व्यक्ती निवडली' - रोहित पवार .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement