Mumbai Shocker: मुंबई लोकल च्या धडकेत रूळावर काम करत असलेल्या 3 जणांचा मृत्यू

पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करत असताना 3 कर्मचार्‍यांचा लोकलचा धक्का बसून मृत्यू झाला आहे.

Railway Track | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करत असताना 3 कर्मचार्‍यांचा लोकलचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमाराची ही घटना आहे. लोकल आल्यानंतर गाडी कोणत्या रुळावर येईल असा त्यांचा गोंधळ झाला आणि त्यामध्ये गाडीची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement