Rohit Pawar On ED Inquiry: 'जर दबाव टाकण्यासाठी हे केलं जात असेल तर त्यांनी चूकीची व्यक्ती निवडली' - रोहित पवार
रोहित पवार यांची आज मुंबईच्या ईडी कार्यालयात बारामती अॅग्रो प्रकरणात कथित आर्थिक घोटाळ्यामध्ये चौकशी होणार आहे.
बारामती अॅग्रो प्रकरणात रोहित पवारांना (Rohit Pawar) समन्स दिल्यानंतर आज रोहित पवार मुंबई मध्ये ईडी कार्यालयात दाखल होण्यास सज्ज झाले आहेत. 11 वाजता ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पक्ष कार्यालयात भेट घेतली आहे. तत्पूर्वी मीडीयाशी बोलताना त्यांनी या कारवाईमागे कोण आहे हे सांगू शकत नाही पण हा प्रकार जर दबाव टाकण्यासाठी केला जात असेल तर त्यांनी चूकीची व्यक्ती निवडली आहे असे ते म्हणाले आहेत. दरम्यान आज रोहित पवारांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. Rohit Pawar ED Inquiry: शरद पवार, सुप्रिया सुळेंचे आशिर्वाद, हाती संविधान घेऊन रोहित पवार पोहचले मुंबई ईडी कार्यालयात! (Watch Video) .
रोहित पवार यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement