Mira Bhayandar Police: MBVV पोलिसांची सर्व ग्रुप अॅडमिन्सना निर्देश, आदेशाचे उल्लंघन कारवाई होणार
आदेशाचे उल्लंघन केल्यास ग्रुप अॅडमिनवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी (MBVV Police) सर्व ग्रुप अॅडमिन्सना () एक नोट जारी केली आहे की जातीय सलोखा राखण्यासाठी सोशल मीडियावर (Socail Media) कोणतेही फॉरवर्ड, जोक्स किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करू नयेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ग्रुप अॅडमिनवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)