महाराष्ट्र

NMMC Announces 24-Hour Water Cut: नवी मुंबई मध्ये 14-15 मे दरम्यान 24 तास बंद राहणार पाणीपुरवठा

Dipali Nevarekar

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये पाणी कपातीचा प्रभाव दिसणार आहे.

Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

Bhakti Aghav

या उपक्रमाच्या विस्ताराबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सरकार महिलांना, विशेषतः ज्यांना स्वावलंबी व्हायचे आहे किंवा ज्यांना स्टार्टअपसाठी भांडवलाची कमतरता आहे त्यांच्यासाठी व्यवसाय कर्ज सुलभ करण्याच्या प्रस्तावावर सक्रियपणे काम करत आहे.

Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; 13 मे दिवशी SMS च्या माध्यमातून कसा बघाल?

Dipali Nevarekar

यंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली उद्या त्याचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

Maharashtra SSC Result 2025 Date: दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! 13 मे रोजी 'या' वेबसाइटवर तपासा तुमचा निकाल

Bhakti Aghav

मंडळाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र दहावी निकाल मंगळवारी 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.

Advertisement

Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पाण्याच्या टँकरने दुचाकीला मागून दिल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला Accidentaccaआहे. विनोद कृष्णा सुतार ( वय 46) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. सुतार हे पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध तबला वादक आणि संगीत शिक्षक होते.

Bhiwandi Fire: भिवंडीच्या वाडपे परिसरातील रिचलँड कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Nitin Kurhe

सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही आणि कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती नाही. संपूर्ण परिसर धुराने व्यापला होता आणि परिसरात गोंधळाचे वातावरण दिसून आले आहे.

India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 अंकांची झेप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 गुणांची वाढ. अमेरिका-चीन व्यापार करारामुळे आशियाई बाजारालाही चालना.

Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत

Bhakti Aghav

प्राप्त माहितीनुसार, सिंदेवाही रेंज फॉरेस्टच्या कंपार्टमेंट क्रमांक 1355 मध्ये सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास वाघाने तीन महिलांवर हल्ला केला. यावेळी पीडित महिला तेंदूपत्ता गोळा करत होत्या.

Advertisement

Maharashtra Weather Forecast: राज्याला वादळांचा तडाखा! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगावसह 18 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

Bhakti Aghav

अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या वादळामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Chhatrapti Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा; उंची 91 फुट, CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाले पूजन

Prashant Joshi

शिल्पकार आणि पद्मश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी, छत्रपती शिवरायांच्या हात तलवार घेऊन उभ्या असलेल्या या पुतळ्याची उभारणी केली आहे.

Body of Missing Girl Found in Drain: गोवंडीजवळील नाल्यात सापडला 15 वर्षांच्या बेपत्ता मुलीचा मृतदेह; तपास सुरू

Bhakti Aghav

मुंबईतील गोवंडी येथील शिवाजी नगर भागात राहणारी मुलगी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह सापडला आहे. या मुलीची ओळख 15 वर्षीय झीनब मोहम्मद इकबाल शेख अशी झाली. शनिवारी संध्याकाळी उघड्या नाल्यात मुलीचा मृतदेह आढळून आला.

Dog Licenses For Pet Owners: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! आता पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी 'श्वान परवाना' घेणे बंधनकारक; अनधिकृतपणे प्राणी पाळल्यास होणार कारवाई, जाणून घ्या कुठे कराल अर्ज

Prashant Joshi

याबाबत महापालिकेने सार्वजनिक सूचना जारी केली आहे. सूचनेनुसार, एनएमएमसीने त्यांच्या संबंधित वॉर्ड कार्यालयांद्वारे कुत्रा परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Advertisement

Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Bhakti Aghav

याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, पीडितांना झालेल्या 'भावनिक आणि मानसिक आघात' लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 8 मे रोजी, उच्च न्यायालयाने केईएम रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रवींद्र देवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Prashant Joshi

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन कुमार त्रिपाठी म्हणाले, फुलांचे हार आणि नारळांना परवानगी नाही, परंतु दुर्वा वाहण्यास परवानगी आहे. मंदिरात फुले आणि नारळ घालण्यावरील बंदी ही विद्यमान सुरक्षा प्रोटोकॉलचा एक भाग आहे आणि वेळोवेळी त्याचा आढावा घेतला जाईल.

Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या

Bhakti Aghav

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कोनोली तिरफ असंदोली (Asandoli) जवळील कुपलेवाडी येथे 18 वर्षीय विद्यार्थिनीने बारावीला कमी मार्क्स पडल्याने आत्महत्या (Suicide) केली. साधना पांडुरंग टिंगे असं या विद्यार्थीनीचे नाव आहे.

India-Pakistan Tensions: मुंबईत 11 मे ते 9 जूनदरम्यान फटाके वाजवण्यास बंदी; पोलिसांनी जारी केले आदेश

Prashant Joshi

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, 11 मे ते 9 जून 2025 या कालावधीत बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीने फटाके, आतषबाजी, रॉकेट्स किंवा ‘चिडी’ (एक प्रकारचे रॉकेट) यांचा वापर करू नये किंवा असे साहित्य फेकू नये असे म्हटले आहे.

Advertisement

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

ही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Civil Defence Course For Engineering Students: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नागरी संरक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना; शिक्षणासोबतच देशसेवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी

टीम लेटेस्टली

नागरी संरक्षण संचालनालय आणि मुंबई विद्यापीठाने अलीकडेच एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे, ज्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात नागरी संरक्षण अभ्यासक्रमाचा समावेश करण्यास अंतिम मान्यता देण्यात आली आहे, असे नागरी संरक्षण संचालक प्रभात कुमार यांनी पीटीआयला सांगितले.

Sant Dnyaneshwar Maharaj Gyanpeeth: भागवत धर्मातील विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे उभे राहणार 'संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ'; सरकारकडून तब्बल 701 कोटी रुपयांची तरतूद

टीम लेटेस्टली

ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

Fact Check: युद्ध परिस्थिती मुळे सर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत परिपत्रक प्रसारित, मुंबई विद्यापीठने केले खंडण

टीम लेटेस्टली

आता मुंबई विद्यापीठ पुष्टी केली आहे की ही सूचना खोटी आहे. असे कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत. सर्व अधिकृत अद्यतने फक्त विद्यापीठाच्या वेबसाइट http://mu.ac.in आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेलवर उपलब्ध आहेत.

Advertisement
Advertisement