महाराष्ट्र

Pune News : पुणे विद्यापीठाचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर; मेसच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये आढळले केस

Jyoti Kadam

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापठात हजारो विद्यार्थी दररोज नाष्ता, मध्यान्न भोजन, रात्रीच जेवण खातात. पण, आता विद्यापठातील जेवणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे. पोह्यांमध्ये अळी आणि उपीटमध्ये आढळलेल्या केसांमुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईतील बिल्डरला सायबर गुन्हेगाराकडून 60 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

बिल्डरने तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akola News: अकोल्यात शिक्षकाच्या मारहाणीला कंटाळून 9 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, पालकांकडून कारवाईची मागणी

Pooja Chavan

अकोल्यात एका नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Sanjay Nirupam यांच्या घणाघातीला टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर; 'संजय निरूपम यांनी निवडणूक लढवायची इच्छा पक्षाला सांगावी सोशल मीडीया ला नव्हे' (Watch Video)

टीम लेटेस्टली

संजय निरूपम 2014, 2019 मध्ये पराभूत झाले आहेत. आता त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी बोलावं सोशल मिडीयात बोलून उपयोग नसल्याचं म्हणत ठाकरे गटाने निरूपमांचे कान टोचले आहेत.

Advertisement

Amol Kirtikar यांना लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर; संजय निरुपम यांनी आक्रमक होत केलं ट्वीट

टीम लेटेस्टली

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा भेटीमध्ये काल उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Ahmedanagar Gangrape: 9 वर्षाच्या मुलीवर महिनाभर सामुहिक बलात्कार, पीडितेच्या अश्लिल व्हिडिओमुळे खळबळ

Pooja Chavan

अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Kalyan News: जीव गेला पण रोखलच! मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याची कोब्राशी झुंज; कल्याणमधील घटना

Jyoti Kadam

 कुत्रा हा त्याच्या मालकाशी एकनिष्ठ असतो याच्या अनेक कथा आपण एकल्यात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. मालकाला आणि त्याच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी घरात कोब्रा आल्याची चाहूल लगताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला. त्याने आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेले संकट ओळखले. मात्र, या झुंजीत त्याने आपला जीव गमावला.

Mumbai Shocker: मतिमंद भावाचा बहिणीकडूनच चाकू भोसकून खून; अंधेरी मधील घटना

टीम लेटेस्टली

आरोपी महिला अमरजित अहुवालियाने भाऊ सुरेंद्र अहुवालियाचा खून चाकूने केला. नंतर त्याला गळफास लावला.

Advertisement

Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डाजवळ ट्रक आणि कारचा अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Pooja Chavan

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळील पावर हाऊससमोर ट्रक आणि कारच्या धडकेत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Lok Sabha Elections 2024: शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची लोकसभेची उमेदवारी भर सभेत केली जाहीर

टीम लेटेस्टली

अद्याप मविआ कडून जागावाटप जाहीर झाले नाही पण शनिवारी भोर मध्ये बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Food Poison: लातूर आणि नागपूर जिल्ह्यात विषबाधा झाल्याने 200हून अधिक जणांची प्रकृती बिघडली, उपचार सुरु

Pooja Chavan

लातुर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमात जेवल्या नतंर २०० नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये मद्यधुंद डॉक्टर रुग्णालयातच झाला निर्वस्त्र, व्हिडिओ व्हायरल

Amol More

गेल्या दोन- तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा असल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement

Kolhapur Fire: कोल्हापुरात शाहू मिल परिसरात भीषण आग, घटनास्थळी अनेक फटाक्यांची दुकाने

Amol More

कोल्हापुरातून आगीची मोठी अपडेट समोर आली आहे. कोल्हापुरात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Miss World 2024: 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या रेड कार्पेटवर अमृता फडणवीस, हरभजन सिंग, मुनावर फारुकी आणि इतर सेलिब्रिटींनी लावली हजेरी, Watch Video

टीम लेटेस्टली

मिस वर्ल्ड 2024 चा ग्रँड फिनाले सुरु होणार आहे. 28 वर्षांनंतर भारत या अद्भुत कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मिस वर्ल्ड फिनाले 2024 12 न्यायाधीशांच्या पॅनेलद्वारे पार पाडली जाईल.

Badlapur Metro News: अंबरनाथ-बदलापूर मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशी जोडणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती

Amol More

कल्याण शीळ रस्त्यालगत कोळेगाव येथील नवीन पलावा रस्त्यावर या मेट्रोच्या पायाभरणीला सुरुवात झाली आहे. 3 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते.

Pune Metro: पुण्यात रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गावर 4 दिवसांत 52 हजारांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

Amol More

या दोन दिवसांत 52 हजार 763 प्रवाशांची नोंदणी झाली. त्यातून 4 लाख 33 हजार रुपयांचा महसूल मिळाला. ही मार्गिका रामवाडीला पीसीएमसी क्षेत्राशी आणि कोथरूड ते रामवाडीला जोडतो.

Advertisement

Nagpur Stampede at BJP Event: नागपूरातील भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, एक वृद्ध महिलेचा मृत्यू तर 10 जखमी

Amol More

आज सकाळी 10 वाजल्यापासून शिबीराची वेळ होती. मात्र सकाळी सात वाजल्यापासूनच सुरेश भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती.

Latur Car Accident: लातूर मध्ये भरधाव गाडी घुसली थेट हॉटेलात; व्हिडीओ वायरल

टीम लेटेस्टली

अपघाता नंतर तातडीने आजुबाजूची माणसं गोळा झाली त्यांनी जखमींना मदतीचा हात दिला.

Mumbai Local Mega Block March 10: रविवारी हार्बर रेल्वे लाईन वर ब्लॉक; पहा वेळापत्रक

टीम लेटेस्टली

10 मार्चला ब्लॉकच्या कालावधी मध्ये सीएसएमटी ते मानखुर्द या मार्गावर या काळात विशेष ट्रेन चालवल्या जातील.

Beed Police Suicide: बीडमध्ये सहाय्यक पोलिस निरिक्षकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Pooja Chavan

काही दिवसांपूर्वी सांताक्रुझ येथे एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती ही घटना ताजी असताना देखील बीडमध्ये एका सहाय्यक पोलिस निरिक्षकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Advertisement