Latur Car Accident: लातूर मध्ये भरधाव गाडी घुसली थेट हॉटेलात; व्हिडीओ वायरल
अपघाता नंतर तातडीने आजुबाजूची माणसं गोळा झाली त्यांनी जखमींना मदतीचा हात दिला.
लातूर मध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एक एसयूव्ही कार थेट हॉटेल मध्ये घुसल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेल जवळील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये या घटनेचा व्हिडिओ कैद झाला आहे. लातूर-सोलापूर महामार्गावरील औसा येथील घटना असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हॉटेलच्या शेजारी असलेल्या दुकानातील ग्राहक देखील या धडकेत खाली कोसळल्याचं दिसत आहे.नंतर तातडीने आजुबाजूची माणसं गोळा झाली त्यांनी जखमींना मदतीचा हात दिला.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement